शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रती सेनाभवन उभारणार येणार;Sada Sarvankar| Eknath Shinde| ShivSena Bhavan

2022-08-13 3

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही गटातील लढाई आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. असे असताना एकनाथ शिंदे गटाने मोठा निर्णय घेतला आहे आहे. शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रती सेनाभवन उभारण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

#SadaSarvankar #EknathShinde #ShivSena #Dadar #ShivsenaBhavan #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #BalasahebThackeray #HWNews

Videos similaires